Currently Browsing: Marathi Films

Mol Marathi Film Grand Music Launch With Starcast In Mumbai

Mol Marathi Film Grand Music Launch With Starcast In Mumbai
मोल चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा प्रचंड उत्साहात संपन्न निर्माता-दिग्दर्शक योगेश कुलकर्णी यांनी मराठी आणि अहिराणी अशा दोन भाषांमध्ये ‘मोल’ या हलक्याफुलक्या सिनेमाची निर्मिती केली आहे. अहिराणी ही खान्देशची बोली भाषा. आपल्या मूळ भाषेत एक तरी चित्रपट असावा या ध्यासातून योगेश कुलकर्णी यांनी हा सिनेमा बनवला आहे. नुकताच या चित्रपटाच्या ध्वनीमुद्रिकांचे प्रकाशन राज्याचे सहकार राज्यमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. यशवंत चव्हाण केंद्रात पार पडलेल्या या सोहळ्याप्रसंगी या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते पारस बाविस्कर आणि समाजसेविका अंजलीताई बाविस्कर यांच्यासह चाळीसगावचे आमदार उन्मेषदादा पाटील, जळगावचे महापौर ललित कोल्हे, अभिनेते मिलिंद शिंदे, गायक नंदेश उमप आणि संगीतकार श्याम क्षीरसागर हेही उपस्थित होते.   या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात मराठीतील प्रथितयश अभिनेते आहेतच, पण स्थानिक खान्देशातील जवळपास ५० अभिनेत्यांनाही यात संधी देण्यात आली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन योगेश कुलकर्णी यांनीच केले आहे. व्यसनमुक्तीवर आधारलेल्या या सिनेमात योगेश कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असून त्यांच्यासोबत शीतल अहिरराव, किशोर कदम, नीला पाटील-गोखले, मिलिंद शिंदे, नलिनी कुलकर्णी, रमाकांत देसले, संजय भदाणे, अनिल मोरे आणि राजन पवार यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळतील. या सिनेमाचे संगीत अविनाश-विश्वजीत आणि श्याम क्षीरसागर यांनी दिलेले असून यात बहिणाबाई चौधरी, विठ्ठल वाघ, अनिल अवचट, कमलाकर देसले, अश्विनी शेंडे, योगेश कुलकर्णी आणि राजन पवार यांनी गीते लिहिली आहेत. पार्श्वसंगीत अविनाश लोहार, संकलन विजय खोचीकर यांनी केले आहे. पटकथा योगेश कुलकर्णी यांनी लिहिलेली असून संवाद योगेश कुलकर्णी यांनी प्रदीप कंखरे यांच्या साथीने लिहिले आहेत. ———-Wasim Siddique (Fame...
read more

Mol Marathi Film Grand Music Launch With Starcast

Mol Marathi Film Grand Music Launch With Starcast
हलक्याफुलक्या ‘मोल’ सिनेमाच्या ध्वनिमुद्रिकांचे दणक्यात प्रकाशन निर्माता-दिग्दर्शक योगेश कुलकर्णी यांनी मराठी आणि अहिराणी अशा दोन भाषांमध्ये ‘मोल’ या हलक्याफुलक्या सिनेमाची निर्मिती केली आहे. अहिराणी ही खान्देशची बोली भाषा. आपल्या मूळ भाषेत एक तरी चित्रपट असावा या ध्यासातून योगेश कुलकर्णी यांनी हा सिनेमा बनवला आहे. नुकताच या चित्रपटाच्या ध्वनीमुद्रिकांचे प्रकाशन राज्याचे सहकार राज्यमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. यशवंत चव्हाण केंद्रात पार पडलेल्या या सोहळ्याप्रसंगी या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते पारस बाविस्कर आणि समाजसेविका अंजलीताई बाविस्कर यांच्यासह चाळीसगावचे आमदार उन्मेषदादा पाटील, जळगावचे महापौर ललित कोल्हे, अभिनेते मिलिंद शिंदे, गायक नंदेश उमप आणि संगीतकार श्याम क्षीरसागर हेही उपस्थित होते.    या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात मराठीतील प्रथितयश अभिनेते आहेतच, पण स्थानिक खान्देशातील जवळपास ५० अभिनेत्यांनाही यात संधी देण्यात आली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन योगेश कुलकर्णी यांनीच केले आहे. व्यसनमुक्तीवर आधारलेल्या या सिनेमात योगेश कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असून त्यांच्यासोबत शीतल अहिरराव, किशोर कदम, नीला पाटील-गोखले, मिलिंद शिंदे, नलिनी कुलकर्णी, रमाकांत देसले, संजय भदाणे, अनिल मोरे आणि राजन पवार यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळतील. या सिनेमाचे संगीत अविनाश-विश्वजीत आणि श्याम क्षीरसागर यांनी दिलेले असून यात बहिणाबाई चौधरी, विठ्ठल वाघ, अनिल अवचट, कमलाकर देसले, अश्विनी शेंडे, योगेश कुलकर्णी आणि राजन पवार यांनी गीते लिहिली आहेत. पार्श्वसंगीत अविनाश लोहार, संकलन विजय खोचीकर यांनी केले आहे. पटकथा योगेश कुलकर्णी यांनी लिहिलेली असून संवाद योगेश कुलकर्णी यांनी प्रदीप कंखरे यांच्या साथीने लिहिले आहेत. ———Wasim Siddique(Fame Media) Writer Director Producer Actor – Yogesh Kulkarni Staring- Kishor Kadam, Milind Shinde, Yogesh Kulkarni, Neela Patil, Sheetal Ahirrao, Anil More. Music Dirctor – Avinash Vishwajeet (Ti Sadhya Kay Karte Fem) Singers- Suresh Wadkar, Hariharan, Vaishali Samant, Sadhna Sargam, Ravindra Sathe, Shyam...
read more

MEE Marathi Film Releasingn On 20 April 2018 Official Trailer & Songs Trending On Youtube

MEE A Marathi Film Official Trailer Released on ZEE Music.  Film is releasing on 20 April 2018.  The Films Trailer and 3 songs her trending on social media. Story & Produced by Tajela B. Bagade, deftly direction by Navneet S. Kaushik, Co produced by  Vijay Jadhav with heart warming Music by Varun Likhate penned by Jai Atre. The subject of film is Its a journey of a Village girl..inspired by a true story, complete Family Oriented & Political entertaining drama with five musical songs one with Item Song. The Music is being released by  ZEE MUSIC. Being produced under the banner of  Tajela Films & Entertainment. Like & Follow & Share  Our Marathi Films Facebook Page https://www.facebook.com/meeamarathifilm/ Follow us on Twitter Our Marathi Film https://twitter.com/mee_marathifilm Follow Us On Instagram...
read more

MEE Marathi Film Official Trailer Released On ZEE Music

MEE A Marathi Film Official Trailer Released on ZEE Music.  Film is releasing on 20 April 2018.  The Films Trailer and 2 songs her trending on social media. Story & Produced by Tajela B. Bagade, deftly direction by Navneet S. Kaushik, Co produced by  Vijay Jadhav with heart warming Music by Varun Likhate penned by Jai Atre. The subject of film is Its a journey of a Village girl..inspired by a true story, complete Family Oriented & Political entertaining drama with five musical songs one with Item Song. The Music is being released by  ZEE MUSIC. Being produced under the banner of  Tajela Films & Entertainment. Like & Follow & Share  Our Marathi Films Facebook Page https://www.facebook.com/meeamarathifilm/ Follow us on Twitter Our Marathi Film https://twitter.com/mee_marathifilm Follo0w Us On Instagram https://www.instagram.com/tajelafilmsandentertainment/    ...
read more

MEE Marathi Film Two Songs Trending On Youtube

MEE Marathi Film’s Two Songs released by Zee Muusic  company are Trending On Youtube. The Film Is scheduled to be releaseon 20th April 2018. The subject of film is Its a journey of a girl..inspired by a true story, complete Woman Oriented Family & Political entertaining drama with five musical songs one with Item Song. Being produced under the banner of  Tajela Films & Entertainment. Story & Produced by Tajela B Bagade, deftly direction by Navneet S. Kaushik, Co produced by  Vijay Jadhav with heart warming Music by Varun Likhate penned by Jai Atre.   Singers : Adarsh Shinde, Deepali Sathe, Kavita Nikam, Shruti Rane, Manish Rajgire Starring :  SHATABDHI ( Introducing), ADITYA DESHMUKH, KAMLESH SAWANT, ANANT JOG, MAYUR KHANDAGE, MEENA SONAWANE, PRASHANT DESHPANDE, BHAGYASHREE RANE, MEGHA GHADGE( Item no) Nota Nota – Full Video – Mee | Megha Ghadge, Anant Jog, Kamlesh Sawant & Shabatdhi | Kavita Raam Pintoo Calling – Full Video | Mee | Adarsh Shinde & Shatabdhi | Varun Likhate Plz visit our film MEE A Marathi Film Facebook Page Share And Like It https://www.facebook.com/meeamarathifilm Follow us on Twitter Our Marathi Film...
read more

« Previous Entries